६. जय भारत
६. जय भारत १. भारताच्या झेंड्यात किती व कोणते रंग आहेत? तीन-केशरी, पांढरा, हिरवा, २. आपल्या देशासाठी बलिदान केलेल्यांची नावे सांगा. भगत सिंग, सुभाषचंद्र बोस, ३. झेंड्याच्या मध्यभागी कोणते चक्र आहे? अशोक चक्र. लेखी (Writing) प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा. १. तेजोनिधी कोणास म्हटले आहे? सूर्याला तेजोनिधी म्हटले आहे. २. काय परतत आहे? परतंत्रता परतत आहे. ३. बलिदान कुठे झाले? रणांगणावर बलिदान झाले. ४. हृदयात काय फुललेली आहेत? हृदयात फुले फुललेली आहेत. प्र.२. थोडक्यात उत्तर लिहा. १. भारताचे वर्णन कवितेत कसे केलेले आहे? क्रांतिकारक, भक्य, रणधीर यांनी भारत आमच्या स्वाधीन केला आहे. सूर्य रोज उगवतो सर्वत्र प्रकाश देतो. भारताच्या पटावर वृक्ष रक्षकासारखी उभी आहोत. सागर, पर्वत आपरले रक्षक आहेत. बलिदान ज्यांनी दिले, यज्ञात धन अर्पिले त्यामुळे शतकांनी आपल्या हृदयात फुले फुलली आहेत. ध्वज निळ्या अंबरी उभा आहे. प्र.३. कवितेच्या ओळी पूर्ण करा जय लोकनाथ थोर ते। जय क्रांतिकारक वीर ते। जय भक्त ते रणधीर ते। जय आमुची स्वाधीनता। जय भारता, जय भारता ।। १।। बलिदान जे रणि जाहले। यज्ञात जे धन अर्पि...