६. जय भारत
६. जय भारत
तीन-केशरी, पांढरा, हिरवा,
२. आपल्या देशासाठी बलिदान केलेल्यांची नावे सांगा.
भगत सिंग, सुभाषचंद्र बोस,
३. झेंड्याच्या मध्यभागी कोणते चक्र आहे?
अशोक चक्र.
लेखी (Writing)
प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा.
१. तेजोनिधी कोणास म्हटले आहे?
सूर्याला तेजोनिधी म्हटले आहे.
२. काय परतत आहे?
परतंत्रता परतत आहे.
३. बलिदान कुठे झाले?
रणांगणावर बलिदान झाले.
४. हृदयात काय फुललेली आहेत?
हृदयात फुले फुललेली आहेत.
प्र.२. थोडक्यात उत्तर लिहा.
१. भारताचे वर्णन कवितेत कसे केलेले आहे?
क्रांतिकारक, भक्य, रणधीर यांनी भारत आमच्या स्वाधीन केला आहे. सूर्य रोज उगवतो सर्वत्र प्रकाश देतो. भारताच्या पटावर वृक्ष रक्षकासारखी उभी आहोत. सागर, पर्वत आपरले रक्षक आहेत. बलिदान ज्यांनी दिले, यज्ञात धन अर्पिले त्यामुळे शतकांनी आपल्या हृदयात फुले फुलली आहेत. ध्वज निळ्या अंबरी उभा आहे.
प्र.३. कवितेच्या ओळी पूर्ण करा
जय लोकनाथ थोर ते। जय क्रांतिकारक वीर ते। जय भक्त ते रणधीर ते। जय आमुची स्वाधीनता। जय भारता, जय भारता ।। १।।
बलिदान जे रणि जाहले। यज्ञात जे धन अर्पिले । शतकांत जे हृदयी फुले। उदयाचली हो सांगता । जय भारता, जय भारता ।। ३ ।|
प्र.४. विरुद्धार्थी शब्द लिहा.
वीर X भित्रा
पारतंत्र्य X स्वतंत्र्य
जय X पराजय
थोर X लहान
प्र.५. वचन बदला.
वृक्ष - वृक्ष
यज्ञ - यज्ञ
फूले - फूल
अंबर - अंबर
प्र.६. इंग्रजीत अर्थ लिहा.
क्रांतिकारक - Freedom Fighters
पर्वत - Mountain
हृदय - Heart
परतंत्रता - Captivity
अंबर - Sky
प्र.७. खालील सामान्यनामांचा वाक्यात उपयोग करा.
१. कमान
लाल किल्ल्याची कमान सुंदर आहे.
फळी
विराट कोहली मधल्य फळीचा फलंदाज आहे,
३. आभाळ
रात्रीच्य वेळी आभाळात चांदण्या चमचमतात.
४. सोंड
हत्तीची सोंड मोठी असते.
५. खड्डा
अभयने रस्त्यातील खड्याकडे लक्ष न दिल्यामुळे तो खड्यात पडला.
प्र.९. जोड्या जुळवा.
१. महात्मा गांधी - चले जाव.
२. लोकमान्य टिळक - स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.
३. सुभाषचंद्र बोस - तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूँगा।
४. लाल बहादूर शास्त्री - जय जवान जय किसान।
५. पंडित जवाहरलाल नेहरू - आराम हराम है
६. झाशीची राणी - मेरी झाँसी नहीं दूँगी।
Comments
Post a Comment