५. विराट कोहली-उत्कृष्ट खेळाडू (ICSE 5th Class) Marathi Notes
५. विराट कोहली-उत्कृष्ट खेळाडू
प्र.१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
१. सरोज कोहली ही ……….गृहिणी आहे. (आदर्श)
२. वडिलांना……….करण्यास सांगत असे. (गोलंदाजी)
३. विराटच्या………….निधन झाले. (वडिलांचे)
४. विराट ……….फळीतील फलंदाज आहे. (मधल्या)
५. कोहली एक ………क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. (शार्प)
.२. चूक की बरोबर ते लिहा.
१. विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा कर्णधार आहे. - बरोबर
२ सरोज कोहली एक शिक्षिका आहेत. - चूक
३. विराट कोहली यांनी रवी शास्त्रीकडून प्रशिक्षण घेतले. - चूक
प्र १. तुम्हाला कोणता खेळ आवडतो ?
उत्तर मला बैडमिंटन हा खेळ आवडतो.
प्र २ सचिन तेंडुलकर या क्रिकेटपटूविषयी माहिती सांगा.
उत्तर सचिन तेंडुलकर एक उत्कृष्ट कर्णधार आहेत.
प्र ३ विराट कोहलीच्या वडिलांचे नाव काय ?
उत्तर प्रेम कोहली
एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्र 1.भारतीय संघाचा कसोटी कर्णधार कोण आहे ?
उत्तर विराट कोहली हा भारतीय संघाचा कसोटी कर्णधार आहे.
प्र 2.विराट कोहलीचा जन्म केव्हा व कुठे झाला
उत्तर विराट कोहलीचा जन्म पुनोव्हेंबर १९८८ रो दिल्लीतील उत्तमनगरात एका पंजाबी कुटुंबात झाला,
प्र ३ विशत कोहलीने पहिले शातक कधी केले ?
उत्तर विराट कोहलीने पहिले शतक २००९ मध्ये झळकावले.
-प्र ४ विराटने कोणाच्या विक्रमाशी बरोबरी केली ?
उत्तर विराटची व्हिव रिचर्डसच्या विक्रमाशी बरोबरी केली.
-प्र ५ विव रिचईस विराट कोहलीविषयी काय म्हणालात
उत्तर विव रिचर्डस असे म्हणतात की विराट कोहली मला माझी आठवण करून देतो.
धोडक्यात उत्तरे लिहा.
प्र १ विराट कोहलीच्या बालपणाविषयी माहिती लिहा.
उत्तर कोहली उत्तम नगरात लहानाचा मोठा झाला. १९९८ साली त्याने राज कुमार शर्मा यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले. तो खेळातच नाही तर अभ्यासात सुद्धा हुशार होता. १८ वर्षात त्याने प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण केले. २००७ मध्ये २०-२० पदार्पण केले. १९ वर्षाखाली क्रिकेट संघात झालेल्या त्रिकोणी मालिकेत त्याने २४६ धावा काढून नेत्र दिपक यश मिळवले.
प्र 2 विराट कोहलीविषयी त्याचे सहकारी काय म्हणतात ?
उत्तर कोहलीच्या संघाचे सहकारी त्याचा आत्मविश्वास, बांधिलकी, एकाग्रता व नीती याबद्दल त्याची प्रशंसा करतात फलंदाजी करण्याच्या एकसारख्या शैलीमुळे कोहलीची तुलना सचिन तेंडुलकर बरोबर करतात.
प्र.५ विरुद्धार्थी शब्द लिहा.
उजवा X डावा
जन्म X म्रुत्यु
छोटे X मोठे
आवडता X नावडता
Comments
Post a Comment