५. विराट कोहली-उत्कृष्ट खेळाडू (ICSE 5th Class) Marathi Notes
५. विराट कोहली-उत्कृष्ट खेळाडू प्र . १ . रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा . १ . सरोज कोहली ही ………. गृहिणी आहे . ( आदर्श) २ . वडिलांना ………. करण्यास सांगत असे . ( गोलंदाजी) ३ . विराटच्या …………. निधन झाले . ( वडिलांचे) ४ . विराट ………. फळीतील फलंदाज आहे . ( मधल्या) ५ . कोहली एक ……… क्षेत्ररक्षक सुद्धा आहे . ( शार्प) . २ . चूक की बरोबर ते लिहा . १ . विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा कर्णधार आहे . - बरोबर २ सरोज कोहली एक शिक्षिका आहेत . - चूक ३ . विराट कोहली यांनी रवी शास्त्रीकडून प्रशिक्षण घेतले . - चूक प्र १ . तुम्हाला कोणता खेळ आवडतो ? उत्तर मला बैडमिंटन हा खेळ आवडतो . प्र २ सचिन तेंडुलकर या क्रिकेटपटूविषयी माहिती सांगा . उत्तर सचिन तेंडुलकर एक उत्कृष्ट कर्णधार आहेत . प्र ३ विराट कोहलीच्या वडिलांचे नाव काय ? उत्तर प्रेम कोहली एका वाक्यात उत्तरे लिहा . प्र 1 . भारतीय संघाचा कसोटी कर्णधार कोण आहे ? उत्तर विराट कोहली हा भारतीय संघाचा कसोटी कर्णधार आहे . प्र...